Suvarna Alankaar

आता दागिने खरेदी करू शकता तुमच्या महिनेच्या पगारातून, महिनेच्या बचतीमधून किंवा

पॉकेट मनीमधून. सत्यम ज्वेलर्स सादर करत आहे - 'सुवर्ण अलंकार योजना' म्हणजेच

दागिने खरेदी करण्याची सुवर्ण संधी.

'सुवर्ण अलंकार योजना' कमीत - कमी रु २००० पासून सुरु.

 

योजना १. ११ महिने संच्याचे पुढील १ महिन्यानंतर सोन्याचे दागिने १२ महिन्यांच्या संच्याचे

योजना २. १६ महिने संच्याचे पुढील २ महिन्यानंतर सोन्याचे दागिने १८ महिन्यांच्या संच्याचे

संचय योजनांचा धमाका (उदा. दरमहा रक्कम रु. २०००/- भरम्यास)

 

 

योजना अमलात आणताना

 • ठरलेली रक्कम आपण रोखीने अथवा चेक ने सोयीनुसार द्यावी. चेक सत्यम ज्यूयेलर्स च्या नावाने काढावा. त्याची पावती आपणास मिळेल. या सर्व पावत्या मुद्डतीपुर्तीनंतर खरेदीच्यावेळी आमच्याकडे देणे आवश्यक आहे.
 • योजनेचा हफ्ता आपल्या सोयीसाठी आमच्या दोनी शाखेत स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे.
 • आपण निवडलेल्या योजनेनुसार आपले सर्व धनादेश एकाच वेळी जमा कर्णयची सोय आहे. त्याचा भरणा दरमहा तारखेप्रमाणे केला जाइल. निवडलेल्या योजनेची मुद्डत कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.
 • ठरलेली रक्कम आपण प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपुर्वी भरावी. उशिरा भरल्यास वस्तू खरेदी ची तारिक ही तितक्याच मुद्धतीने पुढे जाइल.
 • योजनेची मुद्धत संपल्यावर संपूर्ण जमा रकमेची सोन्याची किंवा चांदीची वस्तू खरीदी करणे आवश्यक आहे. सोने किंवा चांदीची वेढणी, नाणी, बार, बिस्कीट, बुलियन खरेदी करता येणार नाही. कोणत्याही कारणास्तव संचयाची जमा केलेली रक्कम परत केली जाणार नाही.
 • जिन्नस खरेदी योजनेत ठरलेल्या महिन्यातच करता येईल. त्याआधी कोणत्यही कारणास्ताव करता येणार नाही.
 • खरेदीच्या दिवशीच्या दराने वस्तूची किंमत ठरवली जाइल. वस्तूची किंमत ही मजुरी + कर (VAT) यांसाहा असेल.
 • हफ़्त्यचे धनादेश कोणत्यही करणाने न वाटल्यास त्यासाठी बँक चार्जस रूपेये २५० प्रती चेक या प्रमाणे आपल्या जमा रकमेतून वजा केले जातील.
 • मासिक रक्कम नियमित न भरल्यास या योजनेतील आमच्या सहभागाचा फायदा आपणास मिळणार नाही फक्त आपण जमा केलेल्या रकमेची वस्तू योजनेची मुद्डत संपल्यानंतर खरेदी करता येईल याची नोंद घ्यावी.
 • हफ़्त्यची रक्कम डेबिट वा क्रेडिट कार्ड ने स्वीकारली जाणार नाही.
 • या योजञंमधे कोणताही बदल दुरुस्ती किंवा रद्ध करण्याची इत्तयादी सर्व हक्क सत्यम ज्यूयेलर्स यानी स्वत: कडे राखून ठेवली आहेत.

Try our 3 easy steps to activate saving scheme on your account.

For any further queries contact us on +91 20 2765 9511 / 2 / 3