Suvarna Samruddhi

 • योजना - १२ महिने संचायचे. पुढील महिन्यानंतर सोने १३ महिन्याच्या संचायचे !
 • योजना २ - २४ महिने संचायचे. पुढील महिन्यानंतर सोने २७ महिन्याच्या संचायचे !
 • योजना ३ - ३६ महिने संचायचे. पुढील ३ महिन्यानंतर सोने ४३ महिन्याच्या संचायचे !

 

संचय योजनांचा धमाका(उदा. दरमहा रक्कम INR ५००/- भरल्यास)

भरण्याचा कालावधी महिने

भरलेली रक्कम

आमची साथ

जिन्नस   खरेदीचा महिना

जिन्नसची किमत

१२ महिने

INR ६०००/-

INR ५००/-

१४ वा महिना  

INR ६५००/-

२४ महिने

INR १२०००/-

INR १५००/-

२७ वा महिना  

INR १३५००/-

३६ महिने

INR १८०००/-

INR ३५००/-

४० वा महिना  

INR २१५००/-

याशिवाय आपल्याला मिळेल मजुरीवार ५% सुट.

 

योजना अमलात आणताना

 • ठरलेली रक्कम आपण रोखीने अथवा चेक ने सोयीनुसार द्यावी. चेक सत्यम ज्यूयेलर्स च्या नावाने काढावा. त्याची पावती आपणास मिळेल. या सर्व पावत्या मुद्डतीपुर्तीनंतर खरेदीच्यावेळी आमच्याकडे देणे आवश्यक आहे.
 • योजनेचा हफ्ता आपल्या सोयीसाठी आमच्या दोनी शाखेत स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे.
 • आपण निवडलेल्या योजनेनुसार आपले सर्व धनादेश एकाच वेळी जमा कर्णयची सोय आहे. त्याचा भरणा दरमहा तारखेप्रमाणे केला जाइल. निवडलेल्या योजनेची  मुद्डत कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.
 • ठरलेली रक्कम आपण प्रत्येक महिन्याच्या तारखेपुर्वी भरावी. उशिरा भरल्यास वस्तू खरेदी ची तारिक ही तितक्याच मुद्धतीने पुढे जाइल.
 • योजनेची मुद्धत संपल्यावर संपूर्ण जमा रकमेची सोन्याची किंवा चांदीची वस्तू खरीदी करणे आवश्यक आहे. कोणत्याही कर्णात्सव संचायची जमा केलेली रक्कम परत केली जाणार नाही.
 • जिन्नस खरेदी योजनेत ठरलेल्या महिन्यातच करता येईल. त्याआधी कोणत्यही कारणास्ताव करता येणार नाही.
 • खरेदीच्या दिवशीच्या दराने वस्तूची किंमत ठरवली जाइल. वस्तूची किंमत ही मजुरी + कर (VAT) यांसाहा असेल.
 • हफ़्त्यचे धनादेश कोणत्यही करणाने न वाटल्यास त्यासाठी बँक चार्जस रूपेये २५० प्रती चेक या प्रमाणे आपल्या जमा रकमेतून वजा केले जातील.
 • मासिक रक्कम नियमित न भरल्यास या योजनेतील आमच्या सहभागाचा फायदा आपणास मिळणार नाही फक्त आपण जमा केलेल्या रकमेची वस्तू योजनेची मुद्डत संपल्यानंतर खरेदी करता येईल याची नोंद घ्यावी.
 • हफ़्त्यची रक्कम डेबिट वा क्रेडिट कार्ड ने स्वीकारली जाणार नाही.
 • या योजञंमधे कोणताही बदल दुरुस्ती किंवा रद्ध करण्याची इत्तयादी सर्व हक्क सत्यम ज्यूयेलर्स यानी स्वत: कडे राखून ठेवली आहेत.


Try our 3 easy steps to activate saving scheme on your account.

For any further queries contact us on +91 20 2765 9511 / 2 / 3

राशी प्रमाणे रत्नांचे प्रकार

अक्षर

राशी

ग्रहानूसार खडे

धातू

अ ल ई

मेष

पोवला / मुंगा

सोने / तांबे

ब व उ

वृषभ

हिरा

सोने / चांदी

क छ घ

मिथुन

पन्ना 

सोने / चांदी

ड ह

कर्क

मोती

सोने / चांदी

म ट

सिह

माणिक 

सोने / तांबे

प श न ढ

कन्या

पाचू

सोने / चांदी

र त

तुला

हिरा

सोने / चांदी

न य

वृषविक

पोवला / मुंगा

सोने/ तांबे

भ ध फ ट

धनु

पुष्कराज

सोने

ख ज

मकर

नील मनी

सोने / चांदी

ग स

कुंभ

नील मनी

सोने / चांदी

च ञ थ

मीन

पुष्कराज

सोने